आमची कथा
पाण्याच्या बळावर
जीवनात सकारात्मक परिवर्तन
महाराष्ट्र शासनाच्या जल प्रकल्प जल परिवर्तन या मिशन अंतर्गत जल परिवर्तन कीर्तनाने 2018 मध्ये पाणी आणि पाणी संशोधन या विषयावर काम करताना पाण्याची विविध रूपे पाहून मानवी जीवनाशी निगडित असलेल्या जलतत्त्वाविषयी आवड आणि जलचिकित्सा प्रक्रिया सुरू झाली.
